राशी प्रमाणे लग्न कुंडलीचा प्रभाव
1. मेष लग्नाचा स्वभाव - सडपातळ, मुशाङ्गिरी करणारा, थोडा ङ्गार चिडचिडा, लोभी, ताकदवर, मजबुत शरीर, बुद्धीमान, पैसा उडविणारा, आईबाबांची सेवा करणारा, सहपरिवारात राहणारा असू शकतो.
2. वृषभ लग्नाचा स्वभाव - सुखी, तंदुरुस्त, धार्मिक कार्य करणारी, लहान वयात पैसा कमवणारी, शत्रुचा नाश करणारी, चांगले वाईट खाने खाणारी असू शकते.
3. मिथून लग्नाचा स्वभाव - कोमल सुंदर, हसणारी, स्त्रीयांना आवडणारी व्यक्ती, आई बाबांचे आज्ञाधारी.
4. कर्क लग्नाचा स्वभाव - घाबरट, धार्मिक, यात्रा करणारी, चंचल स्वभाव, चांगली स्मरण शक्ती, शत्रुचा नाश करणारी, कर्क परिवार, खूप गोड बोलणारी, परदेशात राहणारी, जास्त मालमत्ता मिळवणारी, राजेशाही व्यक्ती असू शकते.
5. सिंह लग्नाचा स्वभाव - राज्यातून मान सन्मान आणि धन प्राप्ती होईल, मित्राला मदत करणारे, धर्माचा कार्य करणारे, नम्र, थोडेङ्गार लोभी स्वभावाचे असते, जंगल आणि पर्वतावर ङ्गिरण्याची आवड, धैर्यवान, दिर्घ आयुष्य असणारे.
6. कन्या लग्नाचा स्वभाव - नम्र विनंती करणारे, दयाळू, धार्मिक, पुण्य वैङ्गर, यात्रा करणारे, खूप नशिबवान, मानसन्मानाची अपेक्षा ठेवणारे, नशिबे कौतुक करणारे, काहीतरी वाईट मार्गावर जाणारे आढळतात.
7. तुला लग्नाचा स्वभाव - एक लक्षी राहतात, प्रवास करणारे कमी धन प्राप्त करणारे, सडपातळ, उंच, चिडचिडा स्वभाव, धार्मिक चांगली, बुद्धीमान, मोठे मानसांना मान देणारे, अपेक्षीत देवांची पूजा करणारे, स्वत:ला खूप मानपान देणारे, यांचे संताप विवाद असतात. कधी कधी खोटे बोलणारे, मित्रांत बरोबर स्वहिताचा व्यवहार ठेवणार, कवितांची आवड.
8. वृश्चिक लग्नाचा स्वभाव - खूप खर्च करणारे असतात, नमक हलाल, मातापितांना लांब ठेवणारे, हसरा चेहरा ठेवणारे, स्वत:चा आक्षेप दुसर्यावर लादणे, नोकरी न करता व्यापार करणे, थोडे ङ्गार चांगले काम वाईट मार्गाने जाणे.
9. धनू लग्नाचा स्वभाव - राग, वैज्ञानिक ज्ञान, मोठी जानकारी घेणारे, स्वत:ची चूक कबूल करणारे, परिवाराची रक्षा करणारे, देवावर विश्वास ठेवणारे.
10. मकर लग्नाचा स्वभाव - चिंतेत असणे, खूप विचार करणारी, ज्ञानी व्यक्ती, स्वत:च्या कामावर लक्ष न ठेवणे, सरकारी नोकरी, धार्मिक स्वभाव, नशिबवान, सुखी, दिर्घ आयुष्य.
11. कुंभ लग्नाचा स्वभाव - हट्टी स्वभाव, खूप विचारी, शांत वातावरण मध्ये आवडणे, कमी उंची असणे, सहासी, जुगार खेळणारी, लक्ष्य नंतर पैसे कमावनारे.
12. मीन लग्नाचा स्वभाव - नशिबवान, सुरेश दोस्ती, नकल, हलाल, विज्ञानी, काव्यला मान देणारे, दयाळू, किर्ती मिळवणारे, बुद्धीवान, ङ्गुलवार, शांत स्वभाव.

No comments:
Post a Comment