Sunday, April 17, 2016

मुख्य दारावरील प्रतिमा

मुख्य दारावरील प्रतिमा
1. पुर्व दिशेला लागणारी प्रतिमा बसलेले गणपती, मागील रंग पिवळा असावा.
2. पुर्व ईशान्य दिशेच्या दारावरील गणपती पांढरा व सर्पसकट असावा.
3. उत्तर ईशान्य दिशेचा दारावरील गणपती पांढरा व पितांबर पिवळा असावा. आणि उभे पंचमुखी हनुमान असावा.
4. उत्तर दिशेवरील गणपतीच्या मागील दारावरील कलर हिरवा व निळा पितांबर घातलेला असावा.
5. उत्तर वायव्य दारावरील गणपती मोती कलरचे गणपती व गुलाबी कलरचे पितांबर घातलेला असावा.
6. पश्‍चिम वायव्य दारावरील गणपती पुर्ण तांब्याचा कलरचा गणपती असावा.
7. पश्‍चिम पुर्व दारावरील गणपती पुर्ण निळा कलरचा व वरुण देवाचा फोटो असावा.
8. पश्‍चिम नैऋृत्य दारावरील गणपती उडते पंचमुखी हनुमानाचा फोटो ठेवावा.
9. दक्षिण नैऋृत्य दारावर उभे पंचमुखी व हयायत रामचंद्राची प्रतीमा असावी. मागील कलर लाल असावा.
10. दक्षिण दारावरील गणपतीबरोबर कुबेर देवाचा फोटो बसवावा.
11. दक्षिण आग्नेय दारावरील गणपतीचा पुर्ण परिवारा बरोबर असलेली प्रतिमा असावी.
12. पुर्व आग्नेय दारावरील रिद्धी सिद्धी बरोबरची गणपती प्रतिमा बसवावी.

अधिक माहितीसाठी http://bhaagyaguru.com वर संपर्क साधा.

No comments:

Post a Comment